कोल्हापूरसह महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांनी हा व्हिडीओ आपल्या स्टेटसला ठेवून शिवरायांप्रती असलेले आपलं प्रेम दाखवून दिल आहे. तर नेमका हा व्हिडीओ आहेतरी कुठला असा प्रश्न व्हिडीओ पाहणारे प्रत्येकजण विचारात आहे. असाच प्रश्न आम्हाला देखील होता अश्या या प्रश्नाचे उत्तर शोधत आम्ही पोहोचलो कोल्हापूर नजीकच्या पेठवडगाव मध्ये. या अश्वारूढ असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवारीच पार पडला आणि त्यांनतर प्रचंड प्रमाणात ह्या सोहळ्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. पुतळ्याचे अनावरण करताना त्यावर हेलिकॉप्टरने पुषवृष्टी करण्यात आली. तसेच आकर्षक अशी आतिषबाजी हि या वेळी करण्यात आली. durva dalvi vo
#ChhatrapatiShivajiMaharaj #KolhapurPeth #Maharashtranews